गुरूवार, जून 26, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

भाऊ कदम होणार राष्ट्रवादी अजित पवार गटाचे स्टार प्रचारक? आज घेतली भेट

by India Darpan
नोव्हेंबर 5, 2024 | 4:13 pm
in महत्त्वाच्या बातम्या
0
Untitled 14

इंडिया दर्पण वृत्तसेवा
प्रसिध्द अभिनेता भाऊ कदम यांनी अजित पवारांची त्यांच्या देवगिरी बंगल्यावर जाऊन त्यांची भेट घेतली. या भेटीनंतर भाऊ कदम यांनी लाडकी बहीण योजनेचे कौतुक केले आहे. अजितदादांच्या पक्षाचा प्रचार करायला मला आवडेल, एकच दादा अजित दादा आहेत, त्यामुळे त्यांच्या पक्षाचा स्टार प्रचारक व्हायला मला आवडेल. त्यांनी लाडकी बहीण योजना आणली आहे, आणि त्यांनी आमचे कलाकारांचे अनेक प्रश्न सोडवले आहेत, असे भाऊ कदम यांनी सांगितले. त्यामुळे भाऊ कदम हे राष्ट्रवादीचा प्रचार करणार असल्याची चर्चा रंगली.

दरम्यान भाऊ कदम यांच्या भेटीनंतर अजित पवार यांनी देखील ट्विटरवर याबाबत माहिती दिली आहे. ‘आज प्रसिद्ध मराठी अभिनेते श्री. भाऊ कदम यांनी माझी सदिच्छा भेट घेतली. यावेळी खा. सुनील तटकरे, सिध्दार्थ कांबळे आणि त्यांचे इतर सहकारी उपस्थित होते.

आज प्रसिद्ध मराठी अभिनेते श्री. भाऊ कदम यांनी माझी सदिच्छा भेट घेतली. यावेळी खा. श्री. सुनील तटकरे, श्री. सिध्दार्थ कांबळे आणि त्यांचे इतर सहकारी उपस्थित होते. pic.twitter.com/EwtruWtldd

— Ajit Pawar (@AjitPawarSpeaks) November 5, 2024
Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

नाशिकमध्ये घरफोडीचे सत्र सुरुच…दोन घरफोड्यांमध्ये पावणे तीन लाखाच्या ऐवजावर डल्ला

Next Post

नांदगावमध्ये अपक्ष उमेदवार समीर भुजबळ यांनी शिट्टी फुंकून केला या भागात प्रचार…फटाक्यांची आतषबाजी, ठिकठिकाणी औक्षण

India Darpan

Next Post
IMG 20241105 WA0120

नांदगावमध्ये अपक्ष उमेदवार समीर भुजबळ यांनी शिट्टी फुंकून केला या भागात प्रचार…फटाक्यांची आतषबाजी, ठिकठिकाणी औक्षण

ताज्या बातम्या

jail1

प्रवासात महिलेचा विनयभंग करणा-या रिक्षाचालकास पोलीसांनी केले गजाआड

जून 25, 2025
nia11

पहलगाम प्रकरणातील तपास व दहशतवादी हल्ल्याच्या अटकेबाबत एनआयएने दिले हे स्पष्टीकरण…

जून 25, 2025
crime 13

बांधकाम साईटच्या सातव्या मजल्यावरून पडल्याने ३० वर्षीय मजूराचा मृत्यू

जून 25, 2025
jilha parishad

नाशिक जिल्हा परिषदेतील मान्यता नसलेल्या कर्मचारी संघटना तोंडघशी…नेमकं घडलं काय

जून 25, 2025
bus

आषाढी पंढरपुर यात्रेनिमित्त नाशिक जिल्ह्यातून ३०० बसेसचे नियोजन….

जून 25, 2025
trump 1

विशेष लेख…ट्रम्प यांचा पुन्हा आगाऊपणा

जून 25, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011