बुधवार, जून 18, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

ज्येष्ठा गौरी केव्हा येणार… पूजन कसे करावे… यंदाचा मुहूर्त…. घ्या जाणून सविस्तर…

by India Darpan
सप्टेंबर 20, 2023 | 5:24 am
in इतर
0
jyestha gauri pujan

ज्येष्ठा गौरी पूजन व मुहूर्त

पं डाॅ श्री प्रसादशास्त्री कुळकर्णी
महाराष्ट्र तसेच इतर राज्यांमध्ये गणेश चतुर्थी उत्सवादरम्यान अनेक घरांमध्ये ज्येष्ठा गौरी पूजन केले जाते. 2023 मध्ये 21 सप्टेंबर रोजी गौरी आवाहन तर 22 सप्टेंबर रोजी गौरी पूजन आणि 23 सप्टेंबर 2023 रोजी गौरी विसर्जन आहे.
देवी गौरी या गणेशाची आई पार्वतीचे दुसरे नाव आहे. देवी गौरीचे घरांमध्ये आगमन आरोग्य, संपत्ती, सुख-समृद्धी घेऊन येते असे म्हटले जाते. आपआपल्या परंपरेनुसार ज्येष्ठा आणि कनिष्ठा अशा गौरीच्या दोन मूर्ती, चित्र किंवा खडे घरी आणून त्यांची पूजा केली जाते.

भाद्रपद शुक्ल अनुराधा नक्षत्रावर गौरीचे आगमन केलं जातं. पहिल्या दिवशी आवाहन केलं जातं. दुसऱ्या दिवशी ज्येष्ठा नक्षत्रावर मुख्य गौरी पूजन आणि महाप्रसाद तसेच काही लोकं यादिवशी सत्यनारायण पूजा देखील करतात आणि तिसऱ्या दिवशी मूळ नक्षत्रावर गौरींचे विसर्जन केलं जातं.

ज्येष्ठा गौरी पूजा शुभ मुहूर्त 2023
21 सप्टेंबर 2023 : ज्येष्ठागौरी आवाहन शुभ मुहूर्त सकाळी 06:12 वाजेपासून ते दुपारी 03.34 पर्यंत
22 सप्टेंबर 2023 : ज्येष्ठागौरी पूजन
23 सप्टेंबर 2023 : ज्येष्ठागौरी विसर्जन शुभ मुहूर्त सकाळी 06:27 वाजेपासून ते दुपारी 02.55 पर्यंत

अनुराधा नक्षत्राची सुरुवात = 20 सप्टेंबर 2023 रोजी दुपारी 2:58 पासून
अनुराधा नक्षत्र समाप्त = 21 सप्टेंबर 2023 रोजी दुपारी 3:34 पर्यंत

काही प्रदेशात गौरी पूजनाला महालक्ष्मी पूजनाची उपासना देखील मानली जाते. या सणात गौरीच्या मूर्ती सजवल्या जातात आणि विशेष पूजा केली जाते. महाप्रसादात आपल्या परंपरेनुसार अनके पदार्थांचा नैवेद्य केला जातो. सवाष्णींना हळदी कुमकुम समारंभासाठी बोलावलं जातं. भारतातील प्रत्येक प्रदेशाची स्वतंत्र संस्कृती आहे आणि यातील बहुतेक संस्कृती 5000 वर्षे जुन्या आहेत.

Jyestha Gauri Pujan Muhurta Prasadshastri Kulkarni

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

गणेशोत्सव विशेष… नाशिक श्रीगणेश… ग्रामदैवत : श्री मोदकेश्वर

Next Post

ऋषीपंचमीचे व्रत काय असते… अशी आहे त्याची कथा… असा करा पुजा विधी… (बघा व्हिडिओ)

Next Post
Rushi Panchami

ऋषीपंचमीचे व्रत काय असते... अशी आहे त्याची कथा... असा करा पुजा विधी... (बघा व्हिडिओ)

ताज्या बातम्या

IMG 20250618 WA0122 1 e1750225213219

ओझर मर्चंट बँकेचे विद्यमान चेअरमन राजेंद्र दत्तात्रय शिंदे यांचे संचालकपद रद्द

जून 18, 2025
Untitled 16

आंतरराष्ट्रीय ब्रोकर्सद्वारे अ‍ॅप आणि वेबसाइटद्वारे बेकायदेशीर ट्रेडिंग…ईडीने मुंबई, दिल्लीसह ७ ठिकाणी केली मोठी कारवाई

जून 18, 2025
Untitled 50

पुणे, चंद्रपूर, नंदुरबारसह या जिल्ह्यातील माजी नगरसेवकांसह पदाधिका-यांचा शिवसेना शिंदे गटात प्रवेश…

जून 18, 2025
cricket

या स्पर्धेत नाशिकच्या ईश्वरी सावकारला उत्कृष्ट फलंदाजीची ऑरेंज कॅप तर गोलंदाजीत प्रियंका घोडकेचीही चमक

जून 18, 2025
image003Y64Y

भारताच्या सर्वात मोठ्या ऑटोमोबाईल मल्टी-मोडल कार्गो टर्मिनलचे उद्घाटन…इतकी आहे लोडिंग क्षमता

जून 18, 2025
mantralya mudra

राज्यात सुमारे साडे अकरा लाख हेक्टरवर पेरण्या…मंत्रिमंडळ बैठकीत आढावा

जून 18, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011