इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – गौरी गणपती उत्सव अनेक घरी साजरा केला जातो. पण ह्या ज्येष्ठा गौरी म्हणजे नेमकं कोण? हा उत्सव का साजरा करतात? गौरी बसवल्याने काय फळ मिळते? त्याची कहाणी काय आहे? असे प्रश्न अनेकांना पडतात. मात्र, त्याची शास्त्रोक्त माहिती फार कमी जणांना असते. याविषयी सांगत आहेत, सौ. प्रतिभाताई वसंतराव जोशी.
अधिक माहिती जाणून घेण्यासाठी बघा हा खालील व्हिडिओ
Jyestha Gauri Festival Celebration Puja Video