नाशिक – वृत्तपत्र, टीव्ही, सोशल मीडियाच्या माध्यमातून दिल्या जाणाऱ्या बातम्या बघून अनेकांना पत्रकारितेत करिअर करण्याची इच्छा होते. पत्रकारितेत करिअर करण्यासाठी काय करायला हवे, त्यासाठी शिक्षण कोणते घ्यायचे, शिक्षण घेतल्यानंतर करिअरच्या संधी काय आहेत आदींविषयी माहिती मिळणे आवश्यक असते. याचसंदर्भात केटीएचएम महाविद्यालच्या जर्नालिझम अॅण्ड मास कम्युनिकेशनच्या विभाग प्रमुख प्राची पिसोळकर यांची विशेष मुलाखत सोनल गिते-गावकर यांनी घेतली. बघा त्यांची ही विशेष मुलाखत….
Journalism Career Opportunity Special Interview