इंडिया दर्पण – हास्य षटकार – कॉलेज
(विद्यार्थी आणि सिक्युरिटी गार्ड यांच्यातील संवाद)
इंजिनिअरिंगचा फॉर्म भरायला आलेल्या विद्यार्थ्याने चौकीदाराला विचारले
कॉलेज चांगले आहे ना?
चौकीदार म्हणाला, हो खूप चांगले आहे. माझं इंजिनिअरिंग सुद्धा इथेच झालं होतं!!!
हसमुख