इंडिया दर्पण – हास्य षटकार – हिंमतराव जेव्हा कापड दुकानात जातात
(हिंमतराव आणि कापड दुकानदार यांच्यातील संवाद)
दुकानदार – नमस्कार, बोला काय देऊ
हिंमतराव – शेठ, मला शर्ट शिवायचा आहे.
त्यासाठी एखादे चांगले कापड दाखवा
दुकानदार – हो, चालेल दाखवतो. प्लेन मध्ये दाखवू का
हिंमतराव (जरा आवाज वाढवून) – अहो शेठ, प्लेनमध्ये कशाला इथेच दाखवा ना.
उगाच खर्च कशाला
– हसमुख