इंडिया दर्पण
– हास्य षटकार –
झंप्या त्याच्या बायकोला म्हणतो…
झंप्या एके दिवशी ऑफिसमधून घरी लवकर येतो.
त्यानंतर तो त्याच्या पत्नीशी गप्पा मारत असतो तेव्हा
झंप्या – प्रिये, मी तुझ्यावर खूप प्रेम करतो.
बायको – ठीक आहे, मी पण तुझ्यावर जीवापाड प्रेम करते.
मी तुझ्यासाठी सर्व जगाशी लढू शकते.
झंप्या – पण प्रिये, तू तर फक्त माझ्याशीच भांडत असतेस?
बायको – तूच तर माझं जग आहेस…!!
– हसमुख