इंडिया दर्पण – हास्य षटकार – जेव्हा झंप्या दारु पिऊन गाडी चालवतो…
झंप्या मित्राला भेटून दारूच्या नशेत गाडी चालवत होता.
अचानक कार खांबाला धडकली
पोलीस – चल, बाहेर ये
झंप्या – दादा, मला माफ करा
पोलीस – का रे. दारु पिऊन गाडी चालवतोस.
चल तोंड उघड
झंप्या – साहेब, नको नको, मी आधीच खूप प्यायलोय.
आता किती पाजणार
– हसमुख