इंडिया दर्पण – हास्य षटकार – झाडे
सर्वच झाडे
ऑक्सिजन
देतात
परंतु
मोहाची,
काजूची,
जांभळाची,
माडाची,
ताडाची
झाडे
त्यातही
स्वतःचं
वेगळेपण
ठेवतात,
ही झाडे
ऑक्सिजन
तर
देतातच..
आणि
मग
इंग्लिश
स्पीकिंग कोर्स
देखील
करून
घेतात…!!!
हसमुख
© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011