इंडिया दर्पण
– हास्य षटकार –
तरुण जेव्हा साधु बाबांकडे जातो
प्रेयसी न मिळाल्याने निराश झालेला तरुण
साधु बाबांकडे गेला आणि दुःखी मनाने म्हणाला.
तरुण – बाबा, एकही मुलगी प्रेयसी होत नाही. मला सांग काय करायचं ते!
बाबा – कुठे शोधतोस तू?
तरुण – हॉटेल, बस स्टँड, थिएटर, रेल्वे स्टेशन, विमानतळ सर्वत्र प्रयत्न केला
बाबा – अरे वेड्या, तुझी प्रेयसी यूट्यूबवर रील्स बनवण्यात व्यस्त आहे.
तू कुठे भटकतोय, YouTube वर बघ जरा!
– हसमुख