इंडिया दर्पण
– हास्य षटकार –
युवक आणि युवती
एक युवक निर्मनुष्य रस्त्यावरुन जात असतो.
त्याचवेळी त्या रस्त्यावर एक तरुणी येते.
युवक (तरुणीकडे बघत) – तू माझ्याबरोबर येशील का?
तरुणी – कुठे?
युवक – तू जिथे म्हणशील..!!
तरुणी – ठीक आहे, चल मग पोलीस स्टेशनला जाऊया…!!
युवक – अच्छा म्हणजे मी माझ्या बहिणीशी
विनोदही करू शकत नाही का…!!
– हसमुख