इंडिया दर्पण
– हास्य षटकार –
तरुणी जेव्हा दुकानात जाते
एक तरुणी मोबाईलच्या दुकानात जाते
दुकानदार : मॅडम, काय हवे आहे तुम्हाला?
तरुणी : माझ्या मोबाईल मध्ये नेटवर्क मिळत नाहीय.
दुकानदार : मॅडम हे खराब हवामानामुळे होते आहे…
तरुणी : हे घे ५०० रुपये. मला नवीन हवामान टाकून दे…
तरुणीचे म्हणणे ऐकून दुकानदार बेशुद्ध झाला.
तो अजून शुद्धीवर आला नाहीय
– हसमुख