इंडिया दर्पण – हास्य षटकार – तरुणी डोळ्यांच्या डॉक्टरकडे जाते तेव्हा
एक सुंदर तरुणी डोळ्यांचा त्रासाने ग्रस्त असते.
आणि ती डॉक्टरकडे जाते.
डोळे तपासण्यासाठी डॉक्टर
त्या तरुणीच्या डोळ्याकडे बघत म्हणतो,
डॉक्टर – तुझ्या प्रियकराकडे जसं तू बघतेस ना तसं बघ…
तरुणी – पण का
डॉक्टर – डोळ्यात ड्रॉप टाकायचा आहे
– हसमुख