इंडिया दर्पण
– हास्य षटकार –
तरुण मुलगी आणि युवक
एक सुंदर मुलगी ब्युटी पार्लरमधून
घरी जात असते. त्याचवेळी रस्त्यात एक युवक उभा असतो.
त्या मुलीकडे पाहून तो युवक डोळा मारतो
तरुणी : अरे काय करतोस,
मी तुला का अशी तशी मुलगी वाटली का?
युवक : मॅडम, तुमचे म्हणणे अगदी बरोबर आहे
पण तपासणे आमचे कर्तव्य आहे ना?
– हसमुख