इंडिया दर्पण
– हास्य षटकार –
सुंदर मुलगी आणि तरुण
(बस स्टँडवर एक सुंदर मुलगी उभी असते.
ते पाहून एक तरुण तेथे येतो)
तरुण : चंद्र तर रात्री बाहेर येतो,
आज दिवसा कसा बाहेर आला?
मुलगी : अरे घुबड तर रात्री बोलते,
आज दिवसा कसे बोलते आहे…!!
– हसमुख
© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011