इंडिया दर्पण
– हास्य षटकार –
वेटर आणि सुंदर मुलगी
सुंदर तरुणी रेस्टॉरंटमध्ये येते.
वेटरला ऑर्डर देताना ती खूप प्रेमाने म्हणाली…
तरुणी – मला अशी कॉफी दे, की
ती प्यायल्याबरोबर माझे हृदय धडधड करेल.
आणि नाचावसं वाटेल
वेटर – ओ मॅडम, पिऊन आल्या आहेत काय?
आमच्या रेस्टॉरंटमध्ये म्हशीच्या दुधापासून कॉफी बनवली जाते.
नागिनच्या दुधाने नाही, ज्यामुळे तुम्ही नागिनसारखा डान्स कराल..
– हसमुख