इंडिया दर्पण
– हास्य षटकार –
यमराज जेव्हा बंट्याच्या स्वप्नात येतात..
एकदा यमराज बंट्याच्या स्वप्नात आले
आणि म्हणाले…
मी तुझा जीव घ्यायला आलो आहे.
हे ऐकून पप्पू हसला
आणि म्हणाला…
घेऊन जा,
शेजारची २ घरे सोडून तिसऱ्या घरात राहतो.
तिचं नाव राधा आहे.
– हसमुख
© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011