इंडिया दर्पण – हास्य षटकार – जेव्हा पुण्यात राँग नंबर लागतो तेव्हा
पलिकडून – श्रीयुत देशपांडे आहेत का?
अलिकडून (रागाच्या स्वरात) – पावनखिंड लढवायला गेलेत.
काही निरोप आहे का?
पलिकडून – देशपांड्यांना म्हणावं, महाराज गडावर पोहचलेत.
आता मेलात तरी चालेल!!!!
– हसमुख
© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011