इंडिया दर्पण
– हास्य षटकार –
महिलेचे तिसरे लग्न
दोन मुलांची आई असलेली महिला तिसऱ्यांदा लग्न करीत होती…
लग्नसमारंभ सुरू असतो.
ही महिला सातफेरे घेत होती.
त्याचवेळी तिचे एक मूल रडायला लागले.
आई : गप्प बस, नाहीतर पुढच्या वेळी आणणार नाही.
आईचे उत्तर ऐकून नवरदेव बेशुद्ध झाला…!
– हसमुख
© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011