इंडिया दर्पण
– हास्य षटकार –
महिला जेव्हा पंडितजींकडे जाते
एक महिला एकदा पंडितजींकडे जाते.
यापूर्वीही ती पंडितजींकडे आलेली असते.
यावेळी ती पुन्हा पंडितजींना म्हणते….
पंडितजी, मला घरात सुख हवे आहे.
मी काय करायला हवे.
पंडितजी तिला सांगतात….
बेटा, पहिली पोळी गायीला आणि
शेवटची पोळी कुत्र्याला खाऊ घालत जा…
त्यावर ती महिला म्हणते…
पंडितजी, मी तर तेच करते आहे.
पहिली पोळी मी स्वतः खाते.
आणि
शेवटची पोळी मी माझ्या नवऱ्याला खाऊ घालते…
हे ऐकून पंडितजी बेशुद्ध झाले…
– हसमुख
इंडिया दर्पण
– हास्य षटकार –
महिला जेव्हा पंडितजींकडे जाते
एक महिला एकदा पंडितजींकडे जाते.
यापूर्वीही ती पंडितजींकडे आलेली असते.
यावेळी ती पुन्हा पंडितजींना म्हणते….
पंडितजी, मला घरात सुख हवे आहे.
मी काय करायला हवे.
पंडितजी तिला सांगतात….
बेटा, पहिली पोळी गायीला आणि
शेवटची पोळी कुत्र्याला खाऊ घालत जा…
त्यावर ती महिला म्हणते…
पंडितजी, मी तर तेच करते आहे.
पहिली पोळी मी स्वतः खाते.
आणि
शेवटची पोळी मी माझ्या नवऱ्याला खाऊ घालते…
हे ऐकून पंडितजी बेशुद्ध झाले…
– हसमुख