इंडिया दर्पण
– हास्य षटकार –
महिला जेव्हा खरेदीला जाते
एक महिला बाजारात खरेदीला जाते.
बाजारातील एका स्टॉलवर ती उभी राहते तेव्हा
महिला : भाऊ, मला हार दाखवा
दुकानदार : हा घ्या हा एकदम नवीन आहे
महिला : ठीक आहे. आता अंगठीही दाखवा
दुकानदार : ताई, तुम्ही नेहमी येतात. आणि विविध वस्तू पाहतात.
पाहिल्यानंतर निघून जातात.
तुम्ही काही घेत का नाहीत?
महिला : भाऊ, मी रोज काही ना काही घेऊन जाते.
तुझेच लक्ष नसते. त्याला मी काय करु…!
– हसमुख