इंडिया दर्पण – हास्य षटकार – महिला मंदिरात जात असते तेव्हा
एक महिला ताट घेऊन मंदिरात जात असते तेव्हा
अचानक एक व्यक्ती तेथे येते आणि म्हणजे
व्यक्ती – ताई, पिंकी तुमची एकुलती एक मुलगी आहे ना?
महिला – हो
व्यक्ती – तुमची मुलगी कॉलेजला जाण्याच्या बहाण्याने
कुठे जाते हे तुम्हाला माहीत आहे का
महिला – नाही पण का
व्यक्ती – पण, ती तुझी मुलगी आहे ना
महिला – पण मग तुला काय करायचं?
– हसमुख