इंडिया दर्पण
– हास्य षटकार –
महिला आणि तिकीट तपासणीस
(एक महिला रेल्वेने प्रवास करीत असते.
मात्र, तिच्याकडे तिकीट नसते.
तेवढ्यात तिच्यासमोर तिकीट तपासणीस येऊन उभा राहतो तेव्हा)
तिकीट तपासणीस – बाई, तिकीट दाखवा!
महिला – नाहीय.
तिकीट तपासणीस – कुठे जायचे आहे?
महिला – जिथे मर्यादा पुरुषोत्तम भगवान श्रीराम यांचा जन्म झाला आहे.
तिकीट तपासणीस – चला मग आता मी तुम्हाला पोहचवतो
महिला – कुठे?
तिकीट तपासणीस – कुठे, जिथे बासरी वाजविणाऱ्याचा जन्म झाला होता.
– हसमुखjoke hasya shatkar women and ticket checker