इंडिया दर्पण – हास्य षटकार – महिला आणि निवडणूक
(सविता वहिनी निवडणुकीला उभी असते. तिची मैत्रीण तिला भेटते)
मैत्रिण – व्वा सविता, तू निवडणूक लढवत आहेस
सविता वहिनी – हो आणि बघ मी नक्की जिंकेन.
मैत्रिण – बरं मला एक सांग.
निवडणूक लढवायची कल्पना तुला कुठून आली?
सविता वहिनी – अगं, माझ्या नवऱ्याशी जेव्हा जेव्हा
मी भांडण करते तेव्हा तेव्हा मीच जिंकते.
– हसमुख