इंडिया दर्पण – हास्य षटकार – पत्नीचं खरं प्रेम कसं ओळखायचं?
जर तुम्हाला असं वाटत असेल की,
तुमची पत्नी तुमच्यावर खुप प्रेम करते
तर ते कसं ओळखायचं हे जाणून घेऊया..
काही नाही फक्त जेवण झाल्यावर तुमचे तोंड
दरवाजाच्या टांगलेल्या पडद्याला पुसा
लगेच कळेल
– हसमुख
© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011