इंडिया दर्पण
– हास्य षटकार –
मेव्हणीचा प्रश्न
सुरेशचे लग्न होऊन ३ वर्षे झालेली असतात.
कॉलेजला सुट्या लागल्याने सुरेशची मेव्हणी राधा ही त्यांच्या घरी येते.
राधा – जीजू पुढच्या जन्मात तुम्हाला काय व्हायला आवडेल?
सुरेश – मी पाल होईन.
राधा – असे का?
सुरेश – कारण, तुझी बहीण फक्त पालींनाच घाबरते
– हसमुख
© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011