इंडिया दर्पण
– हास्य षटकार –
गायब पत्नी घरी येते
रात्रभर गायब असलेली पत्नी सकाळी अचानक घरी येते.
अखेर पती रागाने बोलला…
नवरा – आता काय घ्यायला आली आहेस काळतोंडी…
बायको – अरे माझ्या राजा! कुल डाऊन.
रात्रीची पार्टी होती…
त्याचं बिल बाकी होतं…
तुझा एटीएम पिन पटकन सांग…
– हसमुख
© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011