इंडिया दर्पण – हास्य षटकार – पत्नीचे रिपोर्ट कार्ड
एके दिवशी पती त्याच्या घरातील जुनी कागदपत्रे बघत होता.
त्याचवेळी त्याच्या हातात बायकोचे
इयत्ता अकरावीचे रिपोर्ट कार्ड येते.
आकड्यांखाली लिहिलेले चारित्र्य प्रमाणपत्र वाचून तो बेशुद्धच पडला…
त्यावर लिहिले होते-
‘गोड बोलणारी आणि शांतताप्रिय विद्यार्थिनी’