इंडिया दर्पण
– हास्य षटकार –
पती, पत्नी आणि पेप्सीची बाटली
एके दिवशी पत्नी आपल्याच शरीराकडे बघून पतीला म्हणाली…
पत्नी : पूर्वी माझी कंबर पेप्सीच्या बाटलीसारखी होती.
सासरी आल्यानंतर आणखीनच बिघडली…
पती : तरीही तुझी कंबर पेप्सीच्या बाटलीसारखीच आहे…
फरक हा आहे की,
ती बाटली आता ३०० मिलीची नाही तर
२ लिटरची झाली आहे…!!
– हसमुख