इंडिया दर्पण
– हास्य षटकार –
जेव्हा बायको माहेरुन घरी येते
सुनंदा माहेरुन घरी येते.
तिचा नवरा प्रदीप घरात असतो.
ती घराची बेल वाजवते.
प्रदीप दरवाजा उघडतो तेव्हा
दार उघडताना नवरा
जोरात हसायला लागला.
बायको – काय झालं? तू असा का हसतो आहेस?
नवरा – गुरुजी म्हणाले होते की,
जेव्हा जेव्हा संकट समोर येईल
तेव्हा हसतमुखाने सामोरे जा.
हसमुख