इंडिया दर्पण – हास्य षटकार – पत्नी जेव्हा नवऱ्याला औषध देत असते….
(सासू आणि सूनबाई यांच्यातील संवाद)
सुंदराबाई (सासू) – सूनबाई, नवऱ्याला
बरोबर औषध दे हं…
मंजुळा (सून) – हो हो आई.
बरोबरच देते.
चांगली शिकलेली आहे मी…
(मंजुळा तिच्या नवऱ्याला जोरजोरात हलवते)
सुंदराबाई (सासू) – का गं,
कशाला त्याला
जोरजोरात हलवते आहेस….
मंजुळा (सून) – अहो, आई,
डॉक्टर म्हणाले की,
औषध देण्यापूर्वी
चांगलं हलवून
मगच द्या.
म्हणून…
– हसमुख