इंडिया दर्पण
– हास्य षटकार –
पत्नीचे वाचन आणि प्रश्न
पत्नी एक इंग्रजी पुस्तक वाचत होती.
त्यावेळी तिला एक प्रश्न पडतो.
तिने तिच्या पतीला विचारले:
पत्नी : अहो ऐका
कम्प्लिट आणि फिनिश यामध्ये काय फरक आहे?
नवरा : जर लग्न योग्य मुलीशी झालं तर आयुष्य कम्प्लिट झालं समज.
आणि चुकीच्या मुलीसोबत झालं तर आयुष्य संपलं.
– हसमुख