इंडिया दर्पण
– हास्य षटकार –
पत्नीचा वाढदिवस
(पत्नीचा वाढदिवस असतो. त्यादिवशी पती-पत्नीमधील संवाद)
पत्नी – आज माझा
वाढदिवस आहे.
मला
गिफ्ट म्हणून
अॅपल
किंवा
ब्लॅकबेरी
हवा आहे.
पती – अरे, तू
काकडी,
टोमॅटो
हेच खा.
सध्या
याचाच
मौसम
चालू आहे.
– हसमुख
© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011