इंडिया दर्पण
– हास्य षटकार –
म्हणून बायको नवऱ्याला मारते
रामू : मित्रा, काल संध्याकाळी वहिनी तुला एवढी का मारत होती?
शामू : काय सांगू, सरकारी नोकरी करता करता माझी बुद्धीही भ्रष्ट झाली आहे.
रामू : पण काय झालं?
शामू : काल गर्लफ्रेंडला पत्र लिहिलं
रामू : मग काय झालं?
शामू : मग काय पत्राच्या खाली
बायकोला माहिती आणि आवश्यक कारवाईसाठी असे लिहिले आणि पाठवले..!!
– हसमुख