इंडिया दर्पण
– हास्य षटकार –
पती-पत्नीचे भांडण
बायको : मी तुला सोडलं तर तू काय करशील?
नवरा : तसं झालं तर मी अक्षरशः वेडा होईन.
बायको : म्हणजेच तू पुन्हा लग्न करणार नाहीस?
नवरा : अगं, वेडा व्यक्ती काहीही करू शकतो.
– हसमुख
© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011