इंडिया दर्पण
– हास्य षटकार –
पल्स पोलिओची टीम जेव्हा येते
पल्स पोलिओची टीम झम्प्याच्या घरी पोहोचते…
झम्प्या (बायकोला उद्देशून): बंदूक आणि काडतुसे कुठे आहेत?
हे ऐकून टीमची धावपळ उडाली.
बायको मागून हाक मारते,
घाबरु नका
“ही आमच्या मुलांची नावे आहेत”!!
– हसमुख
© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011