इंडिया दर्पण – हास्य षटकार – मिंट्या जेव्हा रस्त्याने जात असतो
मिंट्या रस्त्याने छानपैकी गाणी म्हणत जात असतो.
तेवढ्यात एक पक्षी त्याच्या डोक्यावरुन जातो.
आणि त्या पक्ष्याची विष्ठा मिंट्याच्या डोक्यावर पडते.
मिंट्या प्रचंड उद्विग्न होतो.
रुमालाने डोके पुसत तो म्हणतो
देवाचे लाख लाख आभार,
बरं झालं देवाने, गाई-म्हशींना उडण्यासारखे नाही बनवले
– हसमुख