इंडिया दर्पण – हास्य षटकार – जेव्हा नवरा बायको चित्रपट पहायला जात असतात
बराच वेळापासून नवरा तयार होऊन वाट पाहत असतो.
नवरा (ओरडून) : अरे, किती वेळ घेणार अजून?
बायको (रागाने) : का ओरडताय? एकदा सांगितलेलं समजत नाही का?
तासाभरापासून सांगतेय की
पाच मिनिटात येते आहे!
तरीही परत परत विचारताय…??
– हसमुख
© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011