इंडिया दर्पण – हास्य षटकार – स्वर्गात जायचे असेल तर…
गमन एकदा एका साधु बाबांकडे जातो तेव्हा
गमन – बाबा, मला आज एक महत्त्वाचे
मार्गदर्शन हवे आहे
साधुबाबा – बोल वत्सा. काय आहे तुझ्या मनात?
गमन – स्वर्गात जायचे असेल तर
काय करायला हवे?
साधुबाबा – काही नाही, फक्त रोज
आईचे पाय दाबून झोपी जात जा…
गमन – म्हणजे, मी समजलो नाही बाबा
साधुबाबा – अरे वत्सा, आई तुझी असो किंवा तुझ्या मुलाची
काही फरक पडत नाही.
फक्त आईचे पाय दाबत जा
– हसमुख