इंडिया दर्पण – हास्य षटकार – तुझे वडील काय करतात
(चिन्या आणि मिन्या दोघे गप्पा मारत असतात)
चिन्या – तुझे वडील काय काम करतात?
मिन्या – ते शिव्या खाण्याचे काम करतात
चिन्या – म्हणजे, मी समजलो नाही!
मिन्या – अरे ते कस्टमर केअर एक्झिक्युटिव्ह आहेत
(हे ऐकून चिन्याला चक्कर येत आहेत)
– हसमुख
© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011