इंडिया दर्पण – हास्य षटकार – बीपी शब्दाचा अर्थ
(स्थळ अर्थातच पुणे. पती आणि पत्नी डॉक्टरला भेटून घरी येतात तेव्हा)
बायको: अहो, डॉक्टर मला सांगत होते की,
माझा ‘बीपी’ वाढलाय!
पण बीपी म्हणजे काय हो?
नवराः काही नाही!
बायकोः असं काय करता सांगा ना!
नवराः अगं ‘बीपी’ म्हणजे ‘बावळट पणा’
– हसमुख
© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011