इंडिया दर्पण
– हास्य षटकार –
दारु नक्की काय आहे?
(मन्या आणि चिन्या हे दोन्ही मित्र गप्पा मारत असतात)
मन्या – चिन्या, तुला माहित आहे का की दारु काय आहे?
चिन्या – हो माहित आहे
मन्या – सांग मग
चिन्या – असे मद्य आहे ज्याने माणसाला
नशा येते. आणि ती वाईट असते.
मन्या – अरे हे साफ चुकीचे आहे.
खरा अर्थ वेगळाच आहे
चिन्या – तो कोणता?
मन्या – मेंदूच्या बद्धकोष्ठतेसाठी घेतला जाणारा रस.
जो घेतल्यानंतर आपल्यातले विचार
अतिशय खुलेपणाने बाहेर येतात.
– हसमुख