इंडिया दर्पण
– हास्य षटकार –
लग्नातील जेवणाचा मेन्यू
कोरोनाचे निर्बंध असल्याने
मैत्रिणीचे लग्न होते.
त्यामुळे सर्व नियम पाळून
ते साजरे झाले.
लग्न अवघ्या दोन तासातच आटोपलं.
तिथे गेलेल्या एका महिलेला मैत्रिणीने विचारलं.
जेवणाचा मेन्यू काय होता.
तिनं सांगितलं मॅगी
– हसमुख
© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011