इंडिया दर्पण – हास्य षटकार – लग्न आणि जेवण
लग्न सोहळ्यामध्ये गेल्यावर
आवर्जून
सांगितले जाते की,
जेवणाचा आनंद घ्या.
जेवण केल्याशिवाय
कुणीही जाऊ नका
विशेष म्हणजे,
जेवण करण्यासाठीच
तर
लग्नात येतात ना!!!!
– हसमुख
© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011