इंडिया दर्पण – हास्य षटकार – वेडा
.
(डॉक्टर आणि वेडा यांच्यातील संवाद)
.
डॉक्टर : राजू,
तू वेडा कसा झालास??
.
वेडा : मी
एका विधवेसोबत लग्न केले.
आणि
तिच्या मुली सोबत माझ्या बापाने लग्न केले
तर ती माझी मुलगी
माझी आईं झाली!
त्यांना एक मुलगी झाली
तर
ती माझी बहिण झाली!
पण
मी तिच्या आज्जीचा नवरा होतो
म्हणून
ती माझी नातं झाली!
याचप्रमाणे
माझा मुलगा त्याच्या आज्जीचा भाऊ झाला!
आणि
मी माझ्या मुलाचा भाचा झालो!
आणि माझा बाप माझा जावई झाला
तर
माझा मुलगा त्याच्या आज्जीचा मेहूणा झाला
आणि
माझी बायको माझी…
डॉक्टर : बस्स कर!
माझा अंत पाहू नको
आता
मला पण
वेडा करणार आहेस का!!!!
– हसमुख