इंडिया दर्पण – हास्य षटकार – वनवास
.
(गुरुजी व बंड्या यांच्यातील संवाद)
.
गुरुजी – मुलांनो,
मला सांगा
राम
वनवासाला
कधी निघाले…?
.
बंड्या – मास्तर
राम
वनवासाला
९.१५ वाजता
निघाले…!!!
.
मास्तर – ९.१५ वाजता
ते कसे???
.
बंड्या – वनवास
हा शब्द
उल्टा वाचा….!!!!
.
मास्तर शाळा सोडून वनवासाच्या तयारीत आहेत
.