इंडिया दर्पण – हास्य षटकार – त्रिकालाबाधित सत्य
(राज त्याचा मित्र संजूशी बोलत असतो तेव्हा)
राज – तुला एक त्रिकालाबाधित सत्य माहित आहे का?
संजू – कोणते रे?
राज – कर ना जरा विचार
संजू – नाही सांगता येणार..
राज – अरे, पाण्यात बसलेली म्हैस आणि
टीव्ही पाहणारी महिला
कधीच लवकर उठत नाहीत
– हसमुख
© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011