इंडिया दर्पण – हास्य षटकार – उंदरांच्या गप्पा
(तीन उंदीर गप्पा मारत असतात)
पहिला उंदीर : मी
विषारी गोळ्या
आरामात चघळतो..
दुसरा उंदीर : मी
पिंजऱ्यातील
पनीर
आरामात
खाऊन
बाहेर येतो.
तेवढ्यात
तिसरा उंदीर उठतो
आणि
जायला लागतो.
पहिला
आणि
दुसरा
विचारतात,
काय झालं
कुठे चालला?
तिसरा उंदीर म्हणतो
आलोच
मांजरीचा
किस घेऊन….
– हसमुख