इंडिया दर्पण – हास्य षटकार – दोन वेडे जेव्हा गच्चीवर झोपलेले असतात
(दोन वेडे घराच्या गच्चीवर झोपलेले असतात)
मध्यरात्री अचानक पाऊस सुरू होतो.
पहिला वेडा म्हणातो : चल उठ लवकर घरात जाऊया.
आकाशाला मोठे छिद्र पडले आहे.
तेवढ्यात जोरदार वीज कडकडते
दुसरा वेडा म्हणातो: ‘चल लवकर, वेल्डिंग करणारेही आलेले दिसतात
– हसमुख