इंडिया दर्पण
– हास्य षटकार –
जुळे विद्यार्थी आणि शिक्षक
शाळेत शिक्षक शिकवित असतात.
त्याचवेळी ते होमवर्कविषयी विचारतात
शिक्षक – मुलांनो, गाईवर मी तुम्हाला निबंध लिहायला सांगितला होता.
तो लिहिला का?
सर्व विद्यार्थी – हो सर..
शिक्षक – दाखवा बरं..!
(सर्व विद्यार्थी दाखवतात)
शिक्षक – चिनू आणि मीनू तुम्हा दोघा भावांचा निबंध
एकसारखाच कसा काय?
चिनू आणि मीनू – कारण, आमच्या घरी एकच गाय आहे.
आम्ही त्याच गाईवर लिहिलं आहे
– हसमुख